Wikipedia

Search results

Tuesday, 7 January 2014

जीजाऊ कविता

हृदयाला स्पर्ष करणारा बुलंद आवाज ""आईसाहेब जिजाऊ"" या माउलीने आपले उभे आयुष्य या स्वराज्याच्या जडण घडणीसाठी पणाला लावले. आपले सौभाग्य आणि आपल्या पोटचा गोळा देखील या स्वराज्याला ओवाळून टाकीला. एक पत्नी म्हणून धीराने शहाजी राजांच्या सोबत उभ्या राहिल्या. शिवरायांच्या मातृत्वा बरोबरच त्यांचे गुरुत्व हि त्यांनी स्वीकारले; प्रसंगी याच माउलीने हाती तलवारही धरली. स्वदेश, स्वधर्म, स्वभाषेची जान तेंव्हा सर्वांना झाली आणि अखेर कित्येक वर्षाच्या संघर्षा नंतर ३२ मन सोन्याचे सिंहासन रायगडी अवतरले. स्वराज्य मिळाले आणि त्या स्वराज्याला “छत्रपती” मिळाला. “जिजाऊच्या आशीर्वादाने” ....जय जिजाऊ .... जय शिवराय ....एक मावळा

No comments:

Post a Comment

Your Review Comment Here