Wikipedia

Search results

Thursday, 30 January 2014

Toll plaza

मुंबई पुणे महामार्गावरील रोजचा टोल मिळतो १.३७ कोटी , म्हणजे एका वर्षाचे होतात ४५६ कोटी. पण हे टोल चे कंत्राट दिले गेलेले आहे २०२७ सालापर्यंत, म्हणजे २०२७ पर्यंत गोळा होतील १५,००० कोटी रुपये आणि या महामार्गाचे काम करण्यासाठी एकूण खर्च आला आहे २५०० कोटी.

१२५०० कोटी रुपयाचा घोटाळा होत आहे फक्त एका टोल नाक्यावर आणि असे एकूण महाराष्ट्रामध्ये ४५० पेक्षा जास्त टोल नाके चालू आहेत.
म्हणजे नक्कीच काही तरी चुकीचे होत आहे,

हि माहिती सर्वांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवली पाहिजे.

Wednesday, 22 January 2014

शस्त्र

पुरातन काळापासून शस्त्रांचे चार प्रकार मानेल आहेत:
१) मुक्त - फेकून मारायची शस्त्रे. चक्र हे
मुक्तशस्त्र आहे.
२) मुक्तामुक्त - फेकून मारता येतं
आणि हातातूनही चालवता येतं. भाला हे मुक्तामुक्त
शस्त्र.
३) अमुक्त - जे फेकून मारत नाहीत, हातातूनच
चालवावं लागतं, ते अमुक्तशस्त्र. तलवार
अमुक्तशस्त्र आहे.
४) यंत्रमुक्त - जे यंत्राद्वारे फेकावं लागतं, ते
यंत्रमुक्त शस्त्र. बाण हे यंत्रमुक्त शस्त्र आहे,
कारण ते धनुष्य वापरूनच प्रक्षेपित करता येणं शक्य
आहे.
शेतकर्यांतुन योद्धे निर्माण झाले अन हे योद्धे
भल्या भल्यांना का पुरुन उरले याचे एक अंग म्हणजे
त्यांनी वापरलेली शस्त्रे देखिल होत.

Dabholkar assassination

नीचपणा बंद करा....
धर्माध लाेकाची मोठी खेली ....
दाभोलकर प्रकरण बंद होऊण केसची दिशा बदलण्याचा डाव....

एका दगडात खूप पक्षी मारण्याचा बेत..
आबा आणि मारीया यांच्यावर आरोप करून केस इथेच गूरफटून नागाेरीला वाचवण्याचा प्रयत्न चालू असून ..
हे गूंड आणखी कीती जणाची नावे घेतील बघायच ठरेल...

कारण हे कोठडीत असताना त्याना कस समजल की २५ लाख देऊण याना अडकवण्यात येत आहे....
साजिश बहूत बडी है...
लेकिन हम सोये नही....
दाभोलकर को मार दिया...
हम रोये नही...
क्योंकि खूनी जिंदा हैं ....
उनको खत्म करणा है...
ईन पापी लोगों से...
ईस दूनिया को बचाना है.
..
विशालची फटकेबाजी.....

Tuesday, 21 January 2014

स्वतंत्र दिवस 26 january 1950

दर वर्षी २६ जानेवारी.....
रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे
नवी दिल्ली येथे,

एक मोठे संचलन आयोजित केले जाते.

हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते.
संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवानज्योती,
येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात.
भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते.
त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात.
तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते.
राष्ट्रगीत सुरु होताच पंतप्रधान ध्वजारोहण करतात व २१ बंदुकांची सलामी दिली जाते.
त्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.

26 january 1950 (INDEPENDENCE DAY)

Independence Day in India is the celebration of victory over British Rule that succeeded a long fought war through violent and non-violent means, Republic Day celebrates the coming intoforce of its constitution. The main Republic Day celebration is held in the national capital, New Delhi, at the Rajpath before the President of India . On this day, ceremonious parades take place at the Rajpath, which are performed as a tribute to India .

जन गण मन अधिनायक जय हे।।
भारत-भाग्य-विधाता ।
पंजाब सिन्धु गुजरात मराठा...
द्राविड़ उत्कल बंग ।
विन्ध्य हिमाचल यमुना गंगा,
उच्छल जलधि तरंग ।
तव शुभ नामे जागे,
तव शुभ आशिष माँगे;
गाहे तव जय गाथा ।
जन-गण मंगलदायक जय हे,
भारत-भाग्य-विधाता ।
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ।।

We Indians are very proud to celebrate Republic day...
Protected by soldiers in the border who never sway....
Hear me, I just have few things to say....
Reading this you may decide your own way......
Over the years that has past'26th Jan is just another holiday', .....
I thought With the very recent wisdom I have got....
I salute the leaders who had fought....
I hear the media 'flash news' andend up in tear'Will there be more news on bomb blasts?', ....
I fearHorrible living in the midst of terrorism and warIs this what the great Mahatma dreamt for?....
Why blame the Politicians and Government who don't repent.....

Hey! As an individual I wont relent...
For the election freebies and compliments they recommend...
I shall say 'NO' and will not bendLet's not watch the cricketer's zeroes...
And stay away from the Corruption bureaus...
Our great Jawans have nothing but only sorrows....
Let us bow our heads for those real life heroes....
Pay your tax, be very brave, take the wise decision today....
Don't you wish your grand children to happily play?...
We Indians are very proud to celebrate Republic day.....
Protected by soldiers in the border who never sway.....
We the youth, let's speak the truth.....

Sathya Meva Jayathe!

Chhatrapati

व्हियेतनाम या लहानग्या देशानं अमेरिका सारख्या बलाढ्य
देशाला नमवलं होतं .
जवळपास वीस वर्ष चाललेल्या या युद्धात अमेरिका पराजित
झाली होती.
विजया नंतर व्हियेतनामच्या राष्ट्रध्यक्षाला एका पत्रकाराने एक
प्रश्न विचारला साहजिकचं तो युध्द कसे जिंकला हाच असणार
अमेरिकेला कसं नमवंल हाच असणार त्यावर दिलेलं हे उत्तर
वाचा.....
"मुळात अमेरिका बलाढ्य देश मात्र त्याच बलाढ्य
देशाला नमवण्यासाठी मी एका महान राजाचं चरित्र वाचलं होतं
आणि त्यातून मिळालेल्या प्रेरणेतून मी युद्धनितीचा वापर
केला आणि सहज विजय संपादन केला...
पुढे पत्रकारानं विचारलं की कोण होता तो महान राजा?
मित्रानों जेव्हा मी वाचलं तेव्हा माझी ही छाती चांगलीच
फुगली जशी आता तुमची फुगेल..
तर या प्रश्नावर व्हियेतनामचे राष्ट्राध्यक्ष जागेवर उभा राहिले
आणि
"छत्रपती शिवाजी महाराज" असं नावं घेतंल.
नाव घेत असताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळेच तेज दिसत होत !!
पुढे ते म्हणाले की असा राजा जर आमच्या देशात
जन्माला आला असता तर आज आम्ही जगावर राज्य केलं असतं.
काही वर्षांनंतर राष्ट्रध्यक्षांचा मृत्यू
झाला आणि त्यांनी आपल्या समाधीवर "शिवाजी महाराजांचा एक
मावळा समाधीस्त झाला" असं लिहून ठेवलंय....
कालांतराने व्हियेतनामच्या परराष्ट्रमंत्र्
यांनी भारतचा दौरा केला ठरलेल्या राजकीय कार्यक्रमानुसार
त्यांना लाल किल्ला आणि गांधीजींची समाधी दाखवण्यात आली .
मात्र हे दाखवतं असताना त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी कुठे
आहे हे विचारलं .
तेव्हा तेव्हा भारतीय सरकार थबकलं आणि रायगड असा उल्लेख
केला .... परराष्ट्र मंत्री रायगडावर
आल्या आणि महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं .
समाधीचं दर्शन घेतल्या नंतर
रायगडावरची माती उचलली आणि आपल्या बॅगमध्ये भरली यावर
पत्रकारांनी या माती मागचं कारण विचारलं त्यावर मंत्री महोदय
म्हणाले की , ही माती शुरांची आहे " या मातीत महान
राजा जन्माला आला हिचं माती मी माझ्या देशाच्या मातीत मिसळणार
आहे .
जेणे करुन आमच्या देशातही असे शुर पुरुष जन्माला येवोत...
माझा राजा हा फक्त महाराष्ट्राला हेवा वाटावा नसून संपूर्ण
जगाला हेवा वाटावा असाच आहे !!!
!! छत्रपती शिवाजी महाराज की जय !!
!! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे !!

Sunday, 19 January 2014

V. P. KALE

'' व. पु. काळे '' यांचे विचार....

*कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे.

* वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते, प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंझ देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.

* कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही....पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं...कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

*आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यंतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.

* समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचिवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.

* संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला. 'अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.

* वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !

* खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

* सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

* चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !

* तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.

* औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.

* गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !

* अत्यंत महागडी, न परवडणारी खर्या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य".

* भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !

* आपण किती पैसा मिळवला यापेक्षा, तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले, हे जो पाहतो, तो खरा आनंदी व्यक्ती असतो.

>>> आवडले तर नक्की शेअर करा  <<<

Friday, 17 January 2014

Something about pune

1. Pune has the impeccable record of highest growth within a span of 20 Years

2. Pune has highest number of pubs in Asia.

3. Pune has highest number of cigarette smokers in India.

4. Pune has the highest number of software companies in India-212, followed by Bangalore - 208,Hyderabad - 97. Hence called the Silicon Valley of Maharashtra

5. Pune has 35 engineering colleges, ��which is highest in the world in a given city. Pune University has 57 Engineering colleges affiliated to it, which is highest in the world.

6. Pune is the only city in the world to have commercial and defense Airport operating from the same strip.

7. Pune has highest number of public sectors and government Organizations in India.

8. Pune university has highest number of students going abroad for higher studies taking the first place from IIT-Kanpur.

9. Pune has only 38% of local population (i.e.Marathi) .Hence a true cosmopolitan with around 20% North Indians,10% Tamilians,14% Telugites, 10% Keralites, 8% Europeans(Koregaon Park),5% Africans,2%Bangalis and 6% a mixture of all races


10. Pune police has the reputation of being second best in India

.11. Pune has the highest density of traffic in India.

12. Pune has the highest number of 2-wheelers in the world

.13. Pune is considered the fashion capital of east comparable to Paris

15. Pune is 3rd in producing the maximum international sportsmen ��in India for all sports.

16. Pune has produced the maximum number of scientists considered for many high profile Prize nominations

.17. Pune has produced the highest number of professionals in USA almost 60% of the Indian population abroad is from Pune (except Gulf).

18. Pune is famous for THREE: Software Professionals, Girls and Dogs..

19. Pune is the only city in India where there are seven Universities.��

20. If you live in Pune....then.

This one has to be shared.

Monday, 13 January 2014

विश्वास ठेव Vishwas Thev

काहीतरी छान वाचण्यासारख:
देवासमोर उभा होतो,
हताश मी हात जोडून
डोळ्यामध्ये पाणी होते,
मनातून गेलो पूर्ण मोडून
मी म्हणालो,
“देवा , काय करू कळत नाही”
“प्रश्नाच उत्तर मिळत नाही”
देव म्हणाला.. “विश्वास ठेव”
“सगळेच रस्ते बंद आहेत
आशेचे दिवे मंद आहेत”
देव म्हणाला.. “विश्वास ठेव”
“आज असं वास्तव आहे
जिथे आशेचा किरण नाही
उद्या काही छान असेल
असा आजचा क्षण नाही"
मी म्हणालो
"कशावर मी विश्वास ठेवावा
जगामध्ये विश्वास आहे
तुझ्याकडे काय पुरावा ? ”
शांतपणे हसत देव म्हणाला
"पक्षी उडतो आकाशात,
आपले पंख पसरून
विश्वास असतो त्याचा,
खाली न पडण्यावर..
मातीमध्ये बी पेरतो,
रोज त्याला पाणी देत
विश्वास असतो तुझा
रोप जन्म घेण्यावर..
बाळ झोपते खुशीत,
आईच्या कुशीत,
विश्वास असतो त्याचा,
तिने सांभाळून घेण्यावर..
उद्याचे बेत बनवतो,
रात्री डोळे मिटतो
विश्वास असतो तेंव्हा
पुन्हा प्रकाश होण्यावर..
आज माझ्या दारी येऊन,
आपली सगळी दुखः घेऊन,
विश्वास आहे तुझा
मी हाक ऐकण्यावर..
असाच विश्वास जागव मनात,
परिस्थिती बदलते एका क्षणात
नकळत तुझ्यासमोर,
असा एक क्षण येईल,
ज्याची आशा सोडली होतीस,
ते स्वप्न खरं होईल..
म्हणून....
सगळे रस्ते बंद होतील
तेंव्हा हा फक्त ‘विश्वास ठेव’
जिथे संपते मर्यादा तुझी,
तिथून साथ देतो देव...

Sunday, 12 January 2014

Vijay Zol विजय झाेल

Vijay Hari Zol
(born November 23rd, 1994 in Jalna, Maharashtra)
is an Indian cricketer.
He is a left-handed middle-order batsman who plays for Maharashtra.
In 2012, he signed ayouth contractwith the IPL franchise Royal Challengers Bangalore.
He is also a member of aindia Under-19 cricket team.

Under-19s Career

In December 2011, in an Under-19 first-class match for Maharashtra cricket team|Maharashtra.

Zol scored an unbeaten 451off 467 deliveries, batting for almost eleven hours and hit 53 boundaries and two sixes in that record-breaking innings.

Though there are no official records to verify exactly where he stands in the record books in youth cricket, Zol's score was higher than Bhausaheb Nimbalkar's landmark 443 the highest first-class score by an Indian set in 1948during a Ranji Trophy match between Maharashtra and Saurashtra cricket team.Previously, he scored double-century came against Gujarat in the leagues stages of 2010’s Vijay Merchant tournament. He was also member of India Under-19 team who won Asia Cup jointly with Pakistan. He was man of the match in the final which ended in tie.AfterAsia Cup, he was appointed as vice-captain of the team for2012 ICC Under-19 Cricket World CupinAustralia. He played crucial role in the India’s in the World Cup. His batting at number 3 was well appreciated by cricketing greats.

He was in red-hot form having posted scores of 128, 173 and 128 in 2013.

He produced another compelling batting display blasting 10 fours and two sixes during his 115-ball 103, and added vital stands of 67, 53 and 67 for the second, third and fourth wickets with Shubham Khajuria, Shreyas Iyer and Ricky Bhui.

Under his captaincy India under-19 team won the Quadrangular Series in 2013-14. Out of 6 matches played in the tournament India won 4 of them and 1 match ended without any result. Zol was the top run-scorer for India in the final as India crushed South Africa by 201 runs.Domestic Career He made his List “A” debut in February 2012 against Baroda.

He scored 27 off 44 balls with 5 fours in his first visit to crease.

In 2012, he was signed a youth contract by the IPL teamRoyal Challengers Bangalore.

In 2013, he was named in the
India “A” squadfor the long-format matches against the touringNew Zealand “A”team.

Zol scored a maiden century on his first-class debut in his 1st unofficial Test at Visakhapatnam.

Record•
In December 2011, in an Under-19 first-class match for Maharashtra.

Zol scored an unbeaten 451 off 467 deliveries, batting for almost eleven hours, and hit 53 boundaries and two sixes in that record-breaking innings.

Awards•

Best Under-16 Cricketer 2011•

MA Chidambaram Award for the Best U-19 Cricketer


2014 Maratha Vishwa-Bhushan Award

Friday, 10 January 2014

भगतसिंह (1930)

भगतसिंह (1930)

इंकलाब की तलवार विचारों की सान पर तेज होती है..........
असेम्बली बम काण्ड पर यह अपील भगतसिंह द्वारा जनवरी, 1930 में हाई कोर्ट में की गयी थी।
इसी अपील में ही उनका यह प्रसिद्द वक्तव्य था : “पिस्तौल और बम इंकलाब नहीं लाते, बल्कि इंकलाब की तलवार विचारों की सान पर तेज होती है और यही चीज थी, जिसे हम प्रकट करना चाहते थे। ”माई लॉर्ड, हम न वकील हैं, न अंग्रेजी विशेषज्ञ और न हमारे पास डिगरियां हैं। इसलिए हमसे शानदार भाषणों की आशा न की जाए। हमारी प्रार्थना है कि हमारे बयान की भाषा संबंधी त्रुटियों पर ध्यान न देते हुए, उसके वास्तवकि अर्थ को समझने का प्रयत्न किया जाए।

दूसरे तमाम मुद्दों को अपने वकीलों पर छोड़ते हुए मैं स्वयं एक मुद्दे पर अपने विचार प्रकट करूंगा। यह मुद्दा इस मुकदमे में बहुत महत्वपूर्ण है। मुद्दा यह है कि हमारी नीयत क्या थी और हम किस हद तक अपराधी हैं। विचारणीय यह है कि असेंबली में हमने जो दो बम फेंके, उनसे किसी व्यक्ति को शारीरिक या आर्थिक हानि नहीं हुई।

इस दृष्टिकोण से हमें जो सजा दी गई है, वह कठोरतम ही नहीं, बदला लेने की भावना से भी दी गई है। यदि दूसरे दृष्टिकोण से देखा जाए, तो जब तक अभियुक्त की मनोभावना का पता न लगाया जाए, उसके असली उद्देश्य का पता ही नहीं चल सकता।
यदि उद्देश्य को पूरी तरह भुला दिया जाए, तो किसी के साथ न्याय नहीं हो सकता, क्योंकि उद्देश्य को नजरों में न रखने पर संसार के बड़े-बड़े सेनापति भी साधारण हत्यारे नजर आएंगे। सरकारी कर वसूल करने वाले अधिकारी चोर, जालसाज दिखाई देंगे और न्यायाधीशों पर भी कत्ल करने का अभियोग लगेगा।
इस तरह सामाजिक व्यवस्था और सभ्यता खून-खराबा, चोरी और जालसाजी बनकर रह जाएगी। यदि उद्देश्य की उपेक्षा की जाए, तो किसी हुकूमत को क्या अधिकार है कि समाज के व्यक्तियों से न्याय करने को कहे? यदि उद्देश्य की उपेक्षा की जाए, तो हर धर्म प्रचारक झूठ का प्रचारक दिखाई देगा और हरेकपैगंबर पर अभियोग लगेगा कि उसने करोड़ों भोले और अनजान लोगों को गुमराह किया ।
यदि उद्देश्य को भुला दिया जाए, तो हजरत ईसा मसीह गड़बड़ी फैलाने वाले, शांति भंग करने वाले और विद्रोह का प्रचार करने वाले दिखाईदेंगे और कानून के शब्दों में वह खतरनाक व्यक्तित्व माने जाएंगे... अगर ऐसा हो, तो मानना पड़ेगा कि इनसानियत की कुरबानियां, शहीदों के प्रयत्न, सब बेकार रहे और आज भी हम उसी स्थान पर खड़े हैं, जहां आज से बीस शताब्दियों पहले थे। कानून की दृष्टि से उद्देश्य का प्रश्न खासा महत्व रखता है।
माई लॉर्ड, इस दशा में मुझे यह कहने की आज्ञा दी जाए कि जो हुकूमत इन कमीनी हरकतों में आश्रय खोजती है, जो हुकूमत व्यक्ति के कुदरती अधिकार छीनती है, उसे जीवित रहने का कोई अधिकार नहीं। अगर यह कायम है, तो आरजी तौर पर और हजारों बेगुनाहों का खून इसकी गर्दन पर है। यदि कानून उद्देश्य नहीं देखता, तो न्याय नहीं हो सकता और न ही स्थायी शांति स्थापित हो सकती है। आटे में संखिया मिलाना जुर्म नहीं, यदि उसका उद्देश्य चूहों को मारना हो। लेकिन यदि इससे किसी आदमी को मार दिया जाए, तो कत्ल का अपराध बन जाता है।
लिहाजा, ऐसे कानूनों को, जो युक्ति (दलील) पर आधारित नहीं और न्याय के सिद्धांत के विरुद्ध है, उन्हें समाप्त कर देना चाहिए। ऐसे ही न्याय विरोधी कानूनों के कारण बड़े-बड़े श्रेष्ठ बौद्धिक लोगों ने बगावत के कार्य किए हैं। हमारे मुकदमे के तथ्य बिल्कुल सादा हैं। 8 अप्रैल, 1929 को हमने सेंट्रल असेंबली में दो बम फेंके। उनके धमाके से चंद लोगों को मामूली खरोंचें आईं। चेंबर में हंगामा हुआ,सैकड़ों दर्शक और सदस्य बाहर निकल गए। कुछ देर बाद खामोशी छा गई।
मैं और साथी बीके दत्त खामोशी के साथ दर्शक गैलरी में बैठे रहे और हमने स्वयं अपने को प्रस्तुत किया कि हमें गिरफ्तार कर लिया जाए। हमें गिरफ्तार कर लिया गया। अभियोग लगाए गए और हत्या करने के प्रयत्न के अपराध में हमें सजा दी गई। लेकिन बमों से 4-5 आदमियों को मामूली चोटें आईं और एक बेंच को मामूली नुकसान पहुंचा। जिन्होंने यह अपराध किया, उन्होंने बिना किसी किस्म के हस्तक्षेप के अपने आपको गिरफ्तारी के लिए पेश कर दिया। सेशन जज ने स्वीकार किया कि यदि हम भागना चाहते, तो भागने में सफल हो सकते थे। हमने अपना अपराध स्वीकार किया और अपनी स्थिति स्पष्ट करने के लिए बयान दिया। हमें सजा का भय नहीं है। लेकिन हम यह नहीं चाहते कि हमेंगलत समझा जाए। हमारे बयान से कुछ पैराग्राफकाट दिए गए हैं, यह वास्तविकता की दृष्टि सेहानिकारक है।समग्र रूप में हमारे वक्तव्य के अध्ययन से साफ होता है कि हमारे दृष्टिकोण से हमारा देश एक नाजुक दौर से गुजर रहा है।
इस दशा में काफी ऊंची आवाज में चेतावनी देने की जरूरत थी और हमने अपने विचारानुसार चेतावनी दी है। संभव है कि हम गलती पर हों, हमारा सोचने का ढंग जज महोदय के सोचने के ढंग से भिन्न हो, लेकिन इसका यह अर्थ नहीं कि हमें अपने विचार प्रकट करने की स्वीकृतिन दी जाए और गलत बातें हमारे साथ जोडी जाएं।

‘इंकलाब जिंदाबाद और साम्राज्यवाद मुर्दाबाद’ के संबंध में हमने जो व्याख्या अपने बयान में दी, उसे उड़ा दिया गया है: हालांकि यह हमारे उद्देश्य का खास भाग है। इंकलाब जिंदाबाद से हमारा वह उद्देश्य नहीं था, जो आमतौर पर गलत अर्थ में समझा जाता है। पिस्तौल और बम इंकलाब नहीं लाते, बल्कि इंकलाब की तलवार विचारों की सान पर तेज होती है और यही चीज थी, जिसे हम प्रकट करना चाहते थे।
हमारे इंकलाब का अर्थ पूंजीवादी युद्धों की मुसीबतों का अंत करना है।
मुख्य उद्देश्य और उसे प्राप्त करने की प्रक्रिया समझे बिना किसी के संबंधमें निर्णय देना उचित नहीं। गलत बातें हमारे साथ जोड्ना साफ अन्याय है।इसकी चेतावनी देना बहुत आवश्यक था। बेचैनी रोज-रोज बढ़ रही है।
यदि उचित इलाज न किया गया, तो रोग खतरनाक रूप ले लेगा। कोई भी मानवीय शक्ति इसकी रोकथाम न कर सकेगी। अब हमने इस तूफान का रुख बदलने के लिए यह कार्रवाई की। हम इतिहास के गंभीर अध्येता हैं। हमारा विश्वास है कि यदि सत्ताधारी शक्तियां ठीक समय पर सही कार्रवाई करतीं, तो फ्रांस और रूस की खूनी क्रांतियां न बरस पड़तीं।
दुनिया की कई बड़ी-बड़ी हुकूमतें विचारों के तूफान को रोकते हुए खून-खराबे के वातावरण में डूब गइंर्। सत्ताधारी लोग परिस्थितियों के प्रवाह को बदल सकते हैं। हम पहले चेतावनी देना चाहते थे। यदि हम कुछ व्यक्तियों की हत्या करने के इच्छुक होते, तो हम अपने मुख्य उद्देश्य में विफल हो जाते। माई लॉर्ड, इस नीयत और उद्देश्य को दृष्टि में रखते हुए हमने कार्रवाई की और इस कार्रवाई के परिणाम हमारे बयान का समर्थन करते हैं। एक और नुक्ता स्पष्ट करनाआवश्यक है। यदि हमें बमों की ताकत के संबंध में कतई ज्ञान न होता, तो हम पं. मोती लाल नेहरू, श्री केलकर, श्री जयकर और श्री जिन्ना जैसे सम्माननीय राष्ट्रीय व्यक्तियों की उपस्थिति में क्यों बम फेंकते? हम नेताओं के जीवन किस तरह खतरे में डाल सकते थे? हम पागल तो नहीं हैं? और अगर पागल होते, तो जेल में बंद करने के बजाय हमें पागलखाने में बंद किया जाता। बमों के संबंध में हमें निश्चित जानकारी थी। उसी कारण हमने ऐसा साहस किया। जिन बेंचों पर लोग बैठे थे, उन पर बम फेंकना कहीं आसान काम था, खाली जगह पर बमों को फेंकना निहायत मुश्किल था।
अगर बम फेंकने वाले सही दिमागों के न होते या वे परेशान होते, तो बम खाली जगह के बजाय बेंचों पर गिरते। तो मैं कहूंगा कि खाली जगह के चुनाव के लिए जो हिम्मत हमने दिखाई, उसके लिए हमें इनाम मिलना चाहिए। इन हालात में, माई लार्ड, हम सोचते हैं कि हमें ठीक तरह समझा नहीं गया। आपकी सेवा में हम सजाओं में कमी कराने नहीं आए, बल्कि अपनी स्थिति स्पष्ट करने आए हैं। हम चाहते हैं कि न तो हमसे अनुचित व्यवहार किया जाए, न ही हमारे संबंध में अनुचित राय दी जाए। सजा का सवाल हमारे लिए गौण है।     .....
.
...इंक़लाब ज़िन्दाबाद .......................................................................

मै नास्तिक क्यों हूँ … भगतसिह

भगतसिंह (1931)

मैं नास्तिक क्यों हूँ?

यह लेख भगत सिंह ने जेल में रहते हुए लिखा थाऔर यह 27 सितम्बर 1931 को लाहौर के अखबार “ द पीपल “ में प्रकाशित हुआ । इस लेख में भगतसिंह ने ईश्वर कि उपस्थिति पर अनेक तर्कपूर्ण सवाल खड़े किये हैं और इस संसार केनिर्माण , मनुष्य के जन्म , मनुष्य के मन में ईश्वर की कल्पना के साथ साथ संसार में मनुष्य की दीनता , उसके शोषण , दुनिया में व्याप्त अराजकता और और वर्गभेद की स्थितियों का भी विश्लेषण किया है ।

यह  भगत सिंह के लेखन के सबसे चर्चित हिस्सों में रहा है।  स्वतन्त्रता सेनानी बाबा रणधीर सिंह 1930-31के बीच लाहौर के सेन्ट्रल जेल में कैद थे। वे एक धार्मिक व्यक्ति थे जिन्हें यह जान कर बहुत कष्ट हुआ कि भगतसिंह का ईश्वर पर विश्वास नहीं है।
वे किसी तरह भगत सिंह की काल कोठरी में पहुँचने में सफल हुए और उन्हें ईश्वर के अस्तित्व पर यकीन दिलाने की कोशिश की। असफल होने पर बाबा ने नाराज होकर कहा, “प्रसिद्धि से तुम्हारा दिमाग खराब हो गया है और तुम अहंकारी बन गए हो जो कि एक काले पर्दे के तरह तुम्हारे और ईश्वर के बीच खड़ी है। इस टिप्पणी के जवाब में ही भगतसिंह ने यह लेख लिखा।

World War II RELIGION

Contrary to what many observers predicted in the 1960s and early 1970s, religion has remained as vibrant and vital a part of American society as in generations past. New issues and interests have emerged, but religion's role in many Americans' lives remainsundiminished. Perhaps the one characteristic that distinguishes late-twentieth-century religious life from the rest of America's history,however, isdiversity.

To trace this development, we must look back to the 1960s. As with many aspects of American society, the 1960s proved a turning point for religious life as well.Up until the 1960s, the "Protestant establishment" (the seven mainline denominations of Baptists, Congregationalists, Disciples, Episcopalians, Lutherans, Methodists, and Presbyterians) dominated the religious scene, with the occasional Catholic or Jewish voice heard dimly in the background.

References to American religion usually meantProtestant Christianity. Traditional Christianity faced some challenges in the first half of the century, especially from the literary elite of the1920s, but after the second great war, the populace seemed eager to replenish its spiritual wells. At midcentury, Americans streamed back to church in unprecedented numbers. The baby boom (those born between 1946 and 1965) had begun, and parents of the first baby boomers moved into the suburbs andfilled the pews, establishing church and family as the twin pillars of security and respectability.

Religious membership, church funding, institutional building, and traditional faith and practice all increased in the 1950s. At midcentury, things looked very good for Christian America.

Thursday, 9 January 2014

शिवाजी राजे कविता .. Shivaji Raje Poet

काळजाचा तुकडा माझा
कुठे दुर निघुन गेला ...
रायगडाला पाहुन आज
माझा कठं दाटुन आला...
अठवुन आभाळाच्या सावलीतले
ते आऊसाहेबाच्यां कुशीतले दिन..
अन
अर्ध्यावर सईच अस
एकट्याला सोडुन जान..
अठवला असेल का
दिल्लीचा दरबार..
ज्याला चढली असेल भगव्याची किनार..
सिंहासनाधिश होऊन घेत
मुजारा हिंदुस्थानाचा..
दिसला असेल तान्हा वार छातीवर घेत
उदयभानाचा..
बाजी अठवला असेल
अडवा होउन घोडखिंडीला..
शीर फेकुन वीर नुसता धडाने लडला..
भासले असतील उभे आकाशातील तारे...
स्वराज्यासाठी कामी आलेले मावळे सारे..
डोळ्यात भरुन घेताना सुखावल असेल
किती राजेंच मन..
अन
बांध फुटला असेल
शंभुच्या अठवनीला..
अठवुन अखेरच शभुंला
सांगीतल असेल..
सांभाळ माझ्या स्वराज्याला..
धडका भरु लागल्या हिंदुस्थानाच्या
ह्रदयाला...
विजानी थयथयाट केला...
ढागांचा गडगडाट झाला...
पण
नाही थाबंला...
तो
यमराज नाही नाही म्हनता
स्वर्गातुन खाली आला..
माझ्या शिवबाला...
काळजाच्या तुकड्याला..
कुठे
दुर घेउन गेला

॥॰ एकच विचार एकच प्रचार तोही सातासमुद्रापार....॰॥

जय भवानी
जय जिजाऊ
जय शिवराय...!!