Wikipedia

Search results

Saturday, 8 February 2014

मराठाच...

वाघ तो वाघच..
भडकला तर आगच..
उगारली तर तलवारच..
घातला तर वर्मी वारच..
एक ललकारी..
नाचती तलवारी..
हातात मराठ्यांच्या..
रणांगनी पेटती मशाली दिवठ्यांच्या..
नडला कि तोडलाच..

भिडला कि फाडलाच..
झुंजतो आम्ही सैतानाशी अशी आमची हिंमत..
स्वराज्य उभ केलय ईतिहास घडवुन तिचआमची किंमत..

जय जिजाऊ..!! ..जय शिवराय..!!

No comments:

Post a Comment

Your Review Comment Here