Wikipedia

Search results

Thursday, 26 September 2013

Life Of Ambedkar


जीवनक्रम

१८९१, १४ एप्रिलमहू गावी जन्म.
१८९६त्यांच्या आई भिमाबाईंचा मृत्यू.
१९०० नोव्हंबरसातार्याच्या शासकीय शाळेत प्रवेश.
१९०४एलफिन्स्टन शाळेत प्रवेश.
१९०६रमाबाईंशी विवाह.
१९०७मेट्रिक परीक्षा, ७५० पॆकी ३८२ गुणांनी पास केली.
१९०८जानेवारी एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश.
१९१२ डिसेंबरत्यांचा मुलगा यशवंत ह्याचा जन्म झाला.
१९१३बी. ए.ची परीक्षा मुंबई विद्यापीठातून पास झाले. ( पर्शियन आणि इंग्रजी विषय)
१९१५ जूनएम. ए.ची परीक्षा पास झाले.
१९१६ जूनकोलंबिया विद्यापीठातून पीएच. डी.साठी काम पूर्ण करून लंडनला पुढील अभ्यासाकरिता रवाना झाले.
१९१७कोलंबिया विद्यापीठाने पीएच. डी. पदवी प्रदान केली.
१९१७ जूनलंडनहून भारतात एम. एस्‌सी. (अर्थशास्त्र)या पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून परतले, कारण बडोदा संस्थानाने त्यांची शिष्यवृत्ती थांबवली होती.
१९१८साऊथ बॅरो कमीशन पुढे साक्ष
१९१८नोव्हेंबर सिडनहँम महाविद्यालयात प्राध्यापक पदावर रूजू, (विषय- राजकीय अर्थशास्ञ).
१९२१ जूनलंडन विद्यापीठाने त्यांना एम. एस्‌सी. (अर्थशास्त्र)ही पदवी प्रदान केली.

No comments:

Post a Comment

Your Review Comment Here