नक्की वाचा मित्रानो...आणि शेअर करा!!!
1) जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते
संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून
ठेवावेत.
- नारायण मूर्ती
2) यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने
जावे, हे मी सांगू
शकणार नाही. पण स्वतःला ओळखून स्वतःला,
स्वतःसाठी,
स्वतःकडून नेमके काय हवे आहे; हे शोधणे
म्हणजेच
यशाच्या जवळ जाणे होय....
-- विश्वनाथन आनंद
3) नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे
काही शक्य आहे.** *
-- धीरूभाई अंबानी
4) पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला,
की कुजत
जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो. *
-- जे. आर. डी. टाटा
5) फोटोग्राफरच्या एका "क्लिक'मुळे जगणे
चिरकाल होते.**
*
-- रघू राय
6)
चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे
ही सांगितले,
तर त्याचा परिणाम चांगला होतो.*
- बिल गेट्स
7) मी विशिष्ट प्रदेशाचा,
देशाचा ही भावना गळून
पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण
तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता. *
- कल्पना चावला
कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत
बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग
व्हा.*
-- बराक ओबामा
9) माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले.
याचा अर्थ
मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर
वाट
पाहण्याची, प्रयत्न
करण्याची तयारी माझ्यात
इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच.
-- आयझॅक न्यूटन
10) मानवाचा दानव होणे ही त्याची हार;
मानवाचा महामानव
होणे, हा त्याचा चमत्कार
आणि मानवाचा "माणूस' होणे; हे
त्याचे यश आहे.
-- सर्वपल्ली राधाकृष्णन* —
No comments:
Post a Comment
Your Review Comment Here