अरे आपला देह असाचा कुजवु नका अमुल्य आहे तो झिजवा.., आपापल्या कल्पना भावनांना विचारांना जपा आणि ते निर्भिडपणे दिलदारपणे मांडायची तयारी करा..! फक्त एकदा अंर्तमनात डोकावा (स्वताच्याच बरं)... व शिवरायांच्या गडकिल्ल्यांच्या रक्षणासाठी, संवर्धनसाठी शिवदुर्ग अस्मिता आंदोलनात सहभागी व्हा !!!लढा गडकोटांचा ,शिवदुर्ग अस्मिता आंदोलन१०.१०.२०१३आझाद मैदान , फोर्ट , मुंबई
No comments:
Post a Comment
Your Review Comment Here