Wikipedia

Search results

Thursday, 26 September 2013

आझाद मैदान , फोर्ट , मुंबई


ना भाव वाढीसाठी , ना महागाई विरुद्ध
ना मानवी हक्कांसाठी , ना कोण्या धर्म विरुद्ध
ना पगारवाढीसाठी , ना कोण्या मालकशाही विरुद्ध
आमचे आंदोलन आमच्या स्वार्थासाठी
महाराष्ट्रातल्या ४०० गडकोटांसाठी
सरकारच्या हुकुमशाही विरुद्ध !लढा गडकोटांचा ,
शिवदुर्ग अस्मिता आंदोलन
१०.१०.२०१३
आझाद मैदान , फोर्ट , मुंबई

No comments:

Post a Comment

Your Review Comment Here