बहुजन समाजा पर्यन्त शिक्षणाची गंगा पोहचाविनारे ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधिचा शोध लावणारे शिवरायांवर पहिला पोवाडा लिहीनारे आणि कर्मकाडा विरुद्ध लढा देणारे थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिना निमित्त विनम्र अभिवादन.......
जय ज्योती
जय क्रांती
No comments:
Post a Comment
Your Review Comment Here